शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (20:13 IST)

पडलो आणि लागली

joke
गुरुजी - बंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास...?
बंटू  - गुरुजी, मी पडलो होतो आणि लागली होती.
गुरुजी - कुठे पडला होतास आणि कुठे लागली होती...?
बंटू  - पलंगावर  पडलो होतो
आणि झोप लागली होती.

Edited by - Priya Dixit