मतमोजणीपूर्वी उमेदवारांचे देवदर्शन
कल्याणमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपाची बॅनरबाजी, युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर
बारामतीतून भाजपा उमेदवार कांचन कुल निवडणूक निकालापूर्वी सारसबागेत गणपतीच्या दर्शनाला
नगर दक्षिणचे भाजपासेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आज पहाटे लोणीवरून शिर्डीसाठी साईंच्या दर्शनासाठी पायी जात आहेत.
जालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं कुटुंबीयांकडून औक्षण