deepawali
✕

फेसबुककडून 'फेसबुक वॉच' सेवा सुरु

Updated: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (09:14 IST)
 
याबद्दल फेसबुकने सांगितले की, वॉच लॉन्चिंगसोबत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिशर्स आणि क्रिएटर्सला दोन्ही प्रकारे मदत करु इच्छित आहे. पहिले म्हणजे युजर्सला व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता यावी आणि दुसरे म्हणजे आपला कन्टेंट कसा चालू आहे, याचा नीट अंदाज युजर्संना येईल. या सेवेत युजर्संना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि युट्यूबप्रमाणेच व्हिडिओ कन्टेंट मिळेल. याच्या मदतीने युजर्स फेसबुकवरच वेब सिरीज, पॉपुलर व्हिडिओ आणि टीव्ही शोज पाहु शकतील.
 
पण व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी फेसबुकने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार युजर्संना कमीतकमी ३ मिनिटाचा व्हिडिओ बनवावा लागेल. दोन महिन्यांच्या आत या व्हिडिओला ३० हजार लोकांनी कमीतकमी मिनिटभर तरी पाहायला हवा. त्याचबरोबर फेसबुक पेजवर कमीत कमी १० हजार फॉलोअर्स असणे, गरजेचे आहे. 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

लेक लाडकी योजनेचे लाभ आता ऑनलाइन उपलब्ध होणार! मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेतील बदलांची घोषणा केली

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार

देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार; भारतीय हवाई वाहतूक आत्मनिर्भर होणार

"माझ्या गेल्यानंतर पुन्हा लग्न करा..."; पुण्यात चिमुकल्यासह महिलेची १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्ला अडकले विवाहबंधनात; वरिष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

पुढील लेख
Show comments