फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर आणल असून वॉच पार्टी नाव आहे. या नवीन फिचरमध्ये सोशल नेटवर्कींग साईट सर्फिग करताना व्हिडिओ पाहणं आणि कमेंट करण्याचीही सोय दिली आहे. साधारण सहा महिन्याच्या परीक्षणानंतर फेसबुकने हे फिचर बाजारात लॉन्च केल आहे. या नवीन फिचर नुसार फेसबुक व्हिडिओ स्ट्रिमिंग स्पेसमध्ये युट्यूबशी स्पर्धा सुरु...