Festival Posters
✕

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका

Updated: सोमवार, 1 मार्च 2021 (12:35 IST)
 
अनेक यूजर्सने मोदींच्या पोस्टावर मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी ट्विटर करत लिहिले आहे की “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी द्रुत वेळात कसे कार्य केले हे उल्लेखनीय आहे. तसेच जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो, आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात”असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
 
या पोस्टनंतर काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच काहींना कैमराजीवी म्हणत फोटोसाठी मास्क काढणे आवश्यक आहे का असा प्रश्न विचारला आहे. 
 
दरम्यान, अनेकांनी मोदींचे कौतुक देखील केले आहे की ज्यामुळे इतरांना वॅक्सीनेशनसाठी प्रोत्साहन मिळेल असे म्हटले जात आहे. 
 
उल्लेखनीय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी सातच्या सुमारास एम्सला भेट दिली. सर्वसामान्यांना त्यांच्यामुळे काही अडचण होऊ नये अशी त्यांची इच्छा होती.

<

Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.

Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.

I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv

— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021 >मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी लस देणाऱ्या नर्सचे नाव पी निवेदिता असं होतं. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

अमेरिकेत फुटबॉल सामन्यापूर्वी १७० फूट उंचीवरून पडून अमेरिकी हवाई दलाच्या सैनिकाचा मृत्यू

रेल्वे स्थानकांवर आता चक्क मिळणार किराणा! मध्य रेल्वेने स्थानकांवर किराणा किऑस्क सुरू केले

पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या-"अजित दादा आपल्यात नाहीत; कोणताही उत्सव होणार नाही"

"स्त्रियांचा आदर हीच खरी भक्ती आहे" दुर्गापूजेनिमित्त राष्ट्रपतींनी दिला महत्वपूर्ण संदेश

पुढील लेख
Show comments