Festival Posters
✕

प्री-वेडिंग शूटसाठी नवरीमुलीने साडी नेसून जिम गाठली Viral video

Updated: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:15 IST)
 
व्हायरल होत असलेल्या सुमारे अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, प्री-वेडिंग शूटसाठी वधू जिममध्ये पोहोचली आणि हाताचा व्यायाम करू लागली. विशेष म्हणजे यादरम्यान तिने जड डंबेलही उचलले, जे पाहून आश्चर्यही वाटते. नववधू अनेकदा असे करते आणि कॅमेरामन तिचे फोटो काढण्यात व्यस्त असतात. व्हिडिओच्या दुसऱ्या फ्रेममध्ये वधू पुन्हा एकदा व्यायाम करताना दिसत आहे. तिसर्‍या फ्रेममध्ये सगळ्यात मजा येते ती नववधूला व्यायाम करताना पाहण्यात.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

पुढील लेख
Show comments