ganesh chaturthi

Mumbai मध्ये रजनीकांत स्टाईल डोसा Viral Video

Updated: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (12:41 IST)
 
मुथु डोसा कॉर्नर येथे मसाला डोसा आणि मैसूर डोसा खाणार्‍यांची गर्दी असते. डोसा तयार करण्याची पद्धत, चव आणि त्याहून भारी देण्याची स्टाईलमुळे आकर्षण अजून वाढतं. सुपरस्टार रजनीकांत यांचे फॅन मुथु यांनी डोश्याला रजनीकांत स्टाईल डोसा असे नावा दिले आहे. या व्हिडिओ बघून अनेक फूड लव्हर्सच्या तोंडाला पाणी सुटतं आहे तर काही 30 वर्षांपासून या कामात असलेल्या मुथु अंकलचे कौतुक करत आहे. 
 
स्ट्रीट फूड रेसिपी नावाच्या एका फेसबुक पेजने हा व्हिडिओ अपलोड केला असून सध्या खूप व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ...
 
या व्हायरल व्हिडिओला 1.5 मिलियन्सहून अधिक लाइक्स मिळालेले आहेत तर तीस हजारपेक्षा अधिक कमेंट्स असून लोक मजेशीर ‍‍कमेंट्स करत आहे.


या डोश्याचा स्वाद घेण्यासाठी मुंबईच्या दादरमधील हिंदमाता येथील मुथु डोसा कॉर्नरवर जावं लागेल आणि रजनीकांत स्टाईल मध्ये आपल्याला डोसा सर्व्ह केला जाईल.

फोटो साभार- Street Food Recipes Facebook

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

१८ दिवसांचे उपोषण, ४०० किलोमीटरच्या प्रवासानंतर जारांगेंची प्रकृती खालावली

अभिजीत दीपके यांनी गडचिरोलीतून 'आदिवासी शाळा सुधारा' अभियान सुरू करण्याची घोषणा केली

धक्कादायक! सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने चावून तोडले पत्नीचे नाक

आता दिल्ली ते मुंबई १२ तासांत… भारतीय रेल्वेचे मिशन रफ्तार काय आहे? ताशी १६० किमी वेगाने गाड्या चालवण्याची तयारी

पुढील लेख
Show comments