Dharma Sangrah
✕

काका आहेत का, बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल

Updated: मंगळवार, 1 एप्रिल 2025 (18:14 IST)
ALSO READ: कापलेले डोके आणि हातासोबत झोपला प्रियकर, पत्नीने धडासोबत काय केले बघा
हे प्रकरण पालघर जिल्ह्यातील गारगाव गावातील आहे. या गावात मुकणे  कुटुंब वास्तव्यास आहे. हा कावळा मुकणे कुटुंबातील मुलीला तीन वर्षांपूर्वी झाडाच्या खाली पडलेला दिसला. हा कावळा अवघ्या 15 दिवसांचा होता. त्यांच्या मुलीने कावळा घरी आणला आणि त्याचा सांभाळ करू लागले.काहीच दिवसांत तो कुटुंबाचा सदस्य बनला. 
ALSO READ: मांजरीला मारण्याचे प्रायश्चित्त काय आहे?, मुक्तीचे उपाय जाणून घ्या
हा कावळा एवढा माणसाळला की तो बाबा, डॅडी , काका असे शब्द बोलतो. अलीकडेच त्याचा काकांना हाक मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ @sanjay.landge.71 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjay Landge (@sanjay.landge.71)

 या व्हिडीओ मध्ये एका घरातील दृश्य असून एका बाकड्यावर बसून हा कावळा काका , काका अशी हाक मारत आहे नंतर तो काका आहेत का? अशी हाक मारतो. कावळ्याचे बोलणे ऐकून सर्वच थक्क झाले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. या बोलणाऱ्या कावळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: विमानात अचानक एका महिलेने काढले सर्व कपडे,फ्लाइट अटेंडंटशी गैरवर्तन केले, व्हिडीओ व्हायरल
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांना दुष्काळाचा फटका; सोयाबीन आणि कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

रशियन ड्रोनचा युक्रेनियन ट्रेनवर हल्ला, १३ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments