Festival Posters
✕

व्हायरल मेम कुत्रा काबोसूचे निधन

Updated: शुक्रवार, 24 मे 2024 (20:13 IST)

अत्सुको सातोने लिहिले, 'मला वाटले की ती झोपली आहे. मी त्याला मिठी मारत होतो. अतिशय शांततेत तिचे निधन झाले. लोकांनी तिच्यावर प्रेमाच्या वर्षाव केल्याबद्दल त्यांचे आभार. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 मे रोजी कोत्सु नो मोरी, नारिता सिटी येथील फ्लॉवर काओरी येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत काबोसूला निरोप देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

13 फेब्रुवारी 2010 रोजी, जपानी बालवाडी शिक्षिका अत्सुको सातो यांनी तिच्या कुत्र्याचे, शिबा इनू पिल्लू काबोसूचे अनेक फोटो तिच्या वैयक्तिक ब्लॉगवर शेअर केले.त्यातील एक फोटो एकाएकी इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला.व्हायरल चित्रात, काबोसू सोफ्यावर पडलेला होता आणि भुवया उंचावत कॅमेराकडे पाहत होता. काबोसूच्या या अभिव्यक्तीने लोकांची मने जिंकली. आणि तेव्हापासून ती व्हायरल मेम डॉग या नावाने प्रसिद्ध झाली.
 
2005 नंतर हा व्हायरल मेम डॉग काबोसू 'डोजे' म्हणून ओळखला जाऊ लागला. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, जपानी कुत्र्या काबोसूच्या मोहिनीने केवळ लोकांची मने जिंकली. 2013 मध्ये लॉन्च झालेल्या dogecoin नावाच्या क्रिप्टोकरांसीच्या लोगो मध्ये काबोसूचे चित्र वापरले गेले.

Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

भंडारा येथे विजयादशमीच्या उत्सवात 'महाप्रसाद' खाल्यानंतर ४०० जण आजारी तर १६ जणांची प्रकृती गंभीर

नागपूर: आई-वडिलांमधील वादामुळे १२ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबावर शोककळा

छत्रपती संभाजीनगरमध्ये अंतिम न्यायालयीन सुनावणीच्या दिवशी दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय, संजीव सॅमसन आणि नमन धीर चमकले

पॅरा एशियन गेम्स: भारतीय खेळाडूचे लज्जास्पद कृत्य; जपानमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

पुढील लेख
Show comments