Tuesday, 13 October 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Loksabha Election 2024 News
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Tue, 13 Oct 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Notifications
×
Close
मराठी बातम्या
लोकसभा निवडणूक 2024
लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Bye-Election Result 2024 Updates वायनाडमध्ये प्रियंका आघाडीवर
Saturday,November 23, 2024
ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड
लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'
राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश: लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते?
18वी लोकसभा सत्र सुरु, PM मोदींनी सांसद रूपात घेतली शपथ, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील घेतली शपथ
Monday, June 24, 2024
लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते? हे पद महत्त्वाचं का आहे?
Monday, June 24, 2024
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट
Saturday, June 22, 2024
उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांची मते मिळाली नाही -देवेंद्र फडणवीस
Friday, June 14, 2024
चंद्राबाबू नायडूंसोबत तुरुंगात झालेली भेट आणि सुपरस्टार पवन कल्याणने बदललेलं आंध्र प्रदेशचं राजकारण
Friday, June 14, 2024
पती-पत्नी दोघे बनले खासदार लोकसभा मध्ये सोबत दिसतील, अखिलेश-डिंपल या जोडीच्या नावावर रेकॉर्ड
Thursday, June 13, 2024
‘ऑर्गेनाइजर RSS चे मुखपत्र नाही…’ NCP ने संघाच्या आर्टिकल वर का उठवले प्रश्न?
Thursday, June 13, 2024
लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता, हे पद एवढं महत्त्वाचं का आहे?
Thursday, June 13, 2024
अयोध्यावासींनी सुरळीत केली 'मंदिराची राजनीती' मला भीती वाटत होती की हाच एजेंडा असेल-शरद पवार
Wednesday, June 12, 2024
महाराष्ट्राच्या 6 खासदारांना मिळाली ही खाती!
Tuesday, June 11, 2024
ही भटकती आत्मा कधीच पाठलाग सोडणार नाही, शरद पवार पीएम मोदींबद्दल अस का म्हणाले?
Tuesday, June 11, 2024
महाराष्ट्रामध्ये NDA ला लागू शकतो झटका, मंत्रालय न मिळाल्याने अजित पवार यांचा मोठा जबाब
Tuesday, June 11, 2024
दिल्लीमध्ये अमित शाह आणि नितीन गडकरींना भेटले सीएम योगी, निवडणूक परिणाम नंतर पहिल्यांदा भेट
Monday, June 10, 2024
नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चालवतायेत आघाडी सरकार, किती आव्हानं समोर उभी ठाकलीयेत?
Monday, June 10, 2024
पियुष गोयल, नितीन गडकरी मोदींच्या नवीन कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रातून किती मंत्री? जाणून घ्या
Monday, June 10, 2024
next news
नक्की वाचा
देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण
दुर्गेची ९ रूपे (नवदुर्गा): नावे, अर्थ आणि महत्त्व: नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गेची 9 रूपे , नवरात्रीच्या नऊ रात्री पूजल्या जाणाऱ्या मातेच्या नऊ पैलू आहेत. त्या क्रमाने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री आहेत.
नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?
नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती, देवी कवच आणि अर्गला स्तोत्र या तिन्हींचे महत्त्व वेगवेगळे आहे. मात्र हे तिन्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे नसून देवी उपासनेच्या एका पारंपरिक क्रमाचा भाग आहेत. दुर्गा सप्तशतीला देवी माहात्म्य किंवा चंडीपाठ असेही म्हटले जाते. हा ग्रंथ मार्कण्डेय पुराणातील १३ अध्याय आणि सुमारे ७०० श्लोकांचा आहे.
शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या
नवरात्रीदरम्यान अखंड ज्योत लावण्याच्या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात दिव्याची ज्योत सतत तेवत ठेवणे शुभ मानले जाते. तथापि, चिरज्योत लावताना काही महत्त्वाचे नियम आणि खबरदारी पाळली पाहिजे
पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा केवळ अग्नीचा ग्रह नाही; त्यात पाण्याचे तत्त्वही असते. सूर्य हा खरा अग्नीचा ग्रह मानला जातो. लाल पोवळे हे पाण्यातून मिळणारे रत्न असले तरी, त्यात अग्नी आणि पाणी या दोन्ही तत्त्वांचा समावेश असतो. लाल पोवळ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात: लाल आणि शेंदरी (सिंदूर रंगाचे). लाल पोवळ्याचा स्वभाव तीव्र मानला जातो आणि ते कमकुवत मंगळाला बळकट करते; तर शेंदरी किंवा केशरी पोवळे सौम्य असते आणि मंगळाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला वाहायची दिवसानुसार फुले १. पहिला दिवस – माता शैलपुत्री प्रिय फूल: पांढरी फुले (जास्वंद/मोगरा/कणेर) महत्त्व: माता शैलपुत्रीला शांततेचे प्रतीक मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे मोगऱ्याचे किंवा पांढऱ्या कणेराचे फूल वाहावे. यामुळे मनात स्थिरता आणि आरोग्य लाभते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
राहुल गांधी घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता नष्ट करण्याचा कट रचत आहेत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता नष्ट केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारा मोर्चा हा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान आहे.
LIVE: आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद
Maharashtra Breaking News Live in Marathi : मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे, १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आसनगाव आणि कसारा दरम्यानची लोकल सेवा स्थगित राहणार आहे. दोन दुरंतो गाड्या रद्द केल्या जातील, तर अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्ये बदल केला जाईल.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
भारतीय निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका राहुल गांधी यांच्या नावाने दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर दाखल करण्यात आली आहे. विशेष मतदार यादीतून (SIR) मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्यासह ११ नेत्यांचा समावेश आहे.
आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद
मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे, १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आसनगाव आणि कसारा दरम्यानची लोकल सेवा स्थगित राहणार आहे. दोन दुरंतो गाड्या रद्द केल्या जातील, तर अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्ये बदल केला जाईल.
दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांना निलंबित करण्याची धमकीचा अडिओ व्हायरल
दिल्ली आंदोलनात सामील होण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहे: महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये गोंधळ, दिल्ली आंदोलनात सामील न झाल्यास कार्यकर्त्यांना निलंबित करण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजपने प्रश्न उपस्थित केले.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos