Festival Posters
✕

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...

Updated: गुरूवार, 14 जुलै 2022 (13:38 IST)
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम...
 
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल...गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले....
 
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास
त्याची किमत शून्य असते.
 
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…
 
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही...
पण तुझ्या शिवाय मला
मुळीचचं करमत नाही
 
जो खरा प्रेम करतो
त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
 
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
 
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल.....
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…
 
तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी....
तूच माझी दुखाची होळी....
अन सुखाने भरलेली झोळी.....
 
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल…
तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
 
कस सांगू तुला..
तूच समजून घेणा..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेणा..
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे.
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.
 
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी,
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी,
आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कुकरमध्ये फक्त २ शिट्ट्या अन् बाजारासारखे स्पंजी रसगुल्ले तयार! पाहा शेफ यमन यांची खास ट्रिक्स

कमी तेलात खुसखुशीत चिवडा कसा बनवाल? कुरकुरीतपणा टिकवण्याची युक्ती

यकृत निरोगी ठेवायचे आहे? आजपासूनच अवलंबवा हे १० सोपे उपाय!

अभ्यास करताना तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्याचे हे ५ सोपे उपाय मदत करतील

मुलायम त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा बॉडी क्रीम; त्वचेला मिळेल नैसर्गिक मऊपणा!

पुढील लेख
Show comments