Daily Horoscope
✕

Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात जाणे शक्य नसेल तर घरी शाही स्नान कसे करायचे जाणून घ्या

Updated: बुधवार, 8 जानेवारी 2025 (15:15 IST)
शास्त्रानुसार कुंभात स्नान करताना किमान पाच स्नान करावे.
आंघोळ करताना साबण, डिटर्जंट यासारख्या गोष्टींचा वापर करू नये.
स्नानानंतर गरजूंना दान करणे शुभ मानले जाते.
ALSO READ: Kalpvas कल्पवास म्हणजे काय? महाकुंभातील त्याचे नियम जाणून घ्या
महाकुंभ शाही स्नान तारखा 2025
पहिले शाही स्नान: 13 जानेवारी 2025 रोजी असेल. या दिवशी पौष पौर्णिमा तिथी आहे.
दुसरे शाही स्नान: 14 जानेवारी 2025 रोजी असेल. या दिवशी पौष कृष्ण प्रतिपदा तिथी म्हणजे मकर संक्राति आहे.
तिसरे शाही स्नान: 29 जानेवारी 2025 रोजी असेल. या दिवशी मौनी अमावस्या तिथी आहे.
चवथे शाही स्नान: 2 फ्रेबुवारी 2025 रोजी असेल. या दिवशी वसंत पंचमी तिथी आहे.
पाचवे शाही स्नान: 12 फेब्रुवारी 2025 रोजी असेल. या दिवशी माघ पौर्णिमा तिथी आहे.
सहावे शाही स्नान: 26 फेब्रुवारी 2025 रोजी असेल. या दिवशी महाशिवरात्री आहे.

सर्व पहा

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

Vaikuntha Chaturdashi 2026: जेव्हा विष्णूंनी महादेवांना अर्पण केला होता स्वतःचा डोळा! जाणून घ्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Tulsi Vivah 2026 Katha तुळशी विवाह कथा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments