suvichar
✕

Hanuman Temples Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख, प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरे

Updated: सोमवार, 30 मार्च 2026 (17:09 IST)
 
५. सुपा मारुती (अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील मारुती मंदिर अतिशय जागृत आहे. याला दक्षिणमुखी मारुती असेही म्हणतात.
 
६. सारंगखेडा मारुती (नंदुरबार)
तापी नदीच्या काठी वसलेले हे मंदिर उत्तर महाराष्ट्रातील एक मोठे श्रद्धास्थान आहे. येथे हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते.
 
७. भद्र मारुती (खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर)
भारतातील अशा मोजक्या मंदिरांपैकी हे एक आहे जिथे हनुमानजी 'शयन' (झोपलेल्या) अवस्थेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येथे दर्शनासाठी येतात.
ALSO READ: Balaji Hanuman राजस्थानमध्ये बालाजी नावाची दोन चमत्कारिक हनुमान मंदिरे
खास वैशिष्ट्ये:-
दक्षिणमुखी मारुती: ज्या मारुतीचे मुख दक्षिण दिशेला असते, तो अत्यंत शक्तिशाली आणि संकटमोचक मानला जातो.
पंचमुखी मारुती: वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हनुमानाने हे रूप धारण केले होते, अशी अनेक मंदिरे पुणे आणि मुंबईत आहे.
हनुमान जयंतीला 'मारुती स्तोत्र' किंवा 'हनुमान चालीसा' पठण करणे खूप फलदायी ठरते.
ALSO READ: महाराष्ट्रातील ८ प्रसिद्ध हनुमान मंदिरे

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

रणबीर कपूरच्या 'रामायण ने ॲडव्हान्स बुकिंग मध्ये कमावले एवढे रुपये, चित्रपटाची लोकप्रियता भारतापासून अमेरिकेपर्यंत...

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

मार्व्हल विसरून Gen Z पडणार 'रामायण'च्या प्रेमात! रणबीर कपूरचा सिनेमा मोडणार कमाईचे सर्व रेकॉर्ड?

'हनुमान अंश'ने कोट्यवधी रुपये कमावल्यानंतर, आता चित्रपटाच्या हक्कांवरून निर्मात्यांमध्ये वाद

पुढील लेख
Show comments