ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्री सुरु होणार आहे. भारतात अनेक प्राचीन देवी मंदिरे आहे. तसेच आधुनिक उभारलेले मंदिर देखील प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्राताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्रात प्राचीन देवी मंदिरे देखील आहे. त्यापैकी एक आहे डहाणूची महालक्ष्मी. डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान मानले जाते. मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू...