Daily Horoscope
✕

संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर

Updated: बुधवार, 21 मे 2025 (21:28 IST)
ALSO READ: Saint Ziparu Anna Maharaj संत झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर
तसेच संत मुक्ताबाईंचे जीवन आणि कविता काळ आणि अवकाशाच्या सीमा ओलांडून पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. मुक्ताबाई ह्या नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या. संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग रचले आहे. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहे. संत मुक्ताबाईं तेजस्वी  आध्यात्मिक जागृती आणि आंतरिक शांतीच्या मार्गावर प्रकाश टाकणारा मार्गदर्शक तारा म्हणून चमकत राहते! तसेच वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या.  12 मे 1297 रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.
ALSO READ: जगप्रसिद्ध रांजण खळगे असलेल्या निघोज येथील श्री मळगंगा देवी मंदिर
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात कोथळी संत मुक्ताबाईंनी समाधी आहे. तसेच संत मुक्ताबाई मंदिर प्राचीन मंदिर असून जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या तीरावर असलेल्या मुक्ताईनगर शहरात आहे. 
 
संत मुक्ताबाई समाधी मंदिर जावे कसे?
जळगाव शहर हे अनेक प्रमुख शहरांशी रस्ता मार्गाने आणि रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. जळगाव शहरात पोहचल्यानंतर येथून मुक्ताईनगर करीता अनेक परिवहन मंडळाच्या बस चालतात. मुक्ताईनगर येथे पोहचल्यानंतर सहज मंदिरापर्यंत पोहचता येते. 

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments