Dharma Sangrah
✕

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा Mahashivratri wishes

Updated: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:14 IST)
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
 
शंकराची महिमा अपरंपार !
शिव शंकर करतात सर्वांचा उध्धार,
त्यांची कृपा तुमच्या वार नेहमी असो आणि
भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी असो आणि
भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच अनाद देवो
ॐ नमः शिवाय.
 
शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 
ॐ त्रियम्बकं यजामहे,
सुगन्धिं पुष्टिवर्धनं!
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला |
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय
 
ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास
ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात
जय शिव शंकर..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
काल पण तूच, महाकाल पण तूच
लोक ही तूच, त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व पहा

Saraswati Vandana सरस्वती वंदना अर्थासहित

Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश

देवी दुर्गाच्या नऊ रूपांमध्ये सामावलेले ज्ञानाचे रहस्य-गुरुदेव श्री श्री रविशंकर

मां कूष्माण्डा आरती: कूष्माण्डा जय जग सुखदानी। मुझ पर दया करो महारानी॥

Lalita Panchami 2026 उपांग ललिता व्रत कधी ? त्याचे महत्त्व आणि त्याशी संबंधित कथा जाणून घ्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments