1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ-गुळाचे लाडू

साहित्य : तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणे, अर्धा किलो डाळ्या, अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, वेलची पूड.

कृती: तीळ खरपूस भाजून घ्यावा. वरील सर्व पदार्थ त्यात मिळवा. पातेल्यात गूळ घालून गॅसवर ठेवा. तूप विरघळेपर्यंत सतत हालवत राहा. नाहीतर गूळ पातेलीला चिकटतो. त्यात थोडे तूप घाला. यात तयार करून ठेवलेले मिश्रण ओता. व लहान लहान लाडू तयार करा.

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश