2011 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015

2007 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
14 नोव्हेंबर 1971 रोजी जन्म घेणार्‍या गिलक्रिस्ट जगातील पहिला आसा विकेटकीपर होता, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 षट्कार लावले. हेच नाही तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ

2003 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
रिकी पाँटिंगने 2003च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कप्तानी डाव खेळला आणि फायनलमध्ये भारतच्या विरुद्ध नाबाद 140 धावा काढून ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दुसर्‍यांदा विश्व चॅम्पियन बनवले. फायनलमध्ये त्याने शानदार शतकाचा पुरस्कार 'मॅन ऑफ द मॅच'च्या रूपात ...

1999 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्नला स्पिनचा जादूगार म्हटले जात होते. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नने फायनलमध्ये फक्त 33 धावा देऊन चार विकेट घेऊन 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान मिळवून घेतला. 13 सप्टेंबर 1969ला जन्म घेणार्‍या शेन वॉर्नला क्रिकेटच्या बायबिल ...

1996 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
17 ऑक्टोबर 1965ला कोलंबोमध्ये जन्म घेतलेले अरविंद डी'सिल्वा यांना आपल्या ऑलराउंड प्रदर्शनासाठी 1996च्या वर्ल्ड कपमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. डी'सिल्वाने 31 मार्च 1984ला पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडच्या

1992 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
स्विंग गोलंदाजीचा सुलतान असणारा पाकिस्तानचा ऑलराउंडर वसीम अक्रमने 1992च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दुहेरी प्रदर्शन केले आणि 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान त्याला मिळाला. वसीमने 33 धावा काढल्या त्याशिवाय 49 धावा देऊन 3 विकेट घेतले, ज्यामुळे ...

1987 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
ऑस्ट्रेलिया संघात कमी उंची असलेले डेव्हिड बूनने 1987च्या फायनलमध्ये 75 धावांमुळे आपल्या संघाला प्रथमच वर्ल्ड कपचा शहंशाह बनवले.

1983 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
मोहिंदर अमरनाथ यांच्या ऑलराउंड प्रदर्शनामुळे भारत कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983च्या वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरले आणि ते 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. मोहिंदर यांनी फक्त 12 धावा देऊन तीन विकेट घेतले आणि 25 धावा काढल्या.

1979 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
वेस्टइंडीजच्या उत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये एक असलेले विवियन रिचर्ड्‍स यांना 1979च्या वर्ल्डकप फायनलमध्ये नाबाद 138 धावांमुळे 'मॅन ऑफ द मॅच' बनले.

वर्ल्ड कप 1975चे मॅन ऑफ द मँच

गुरूवार,जानेवारी 22, 2015
पहिल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वेस्टइंडीजचे कर्णधार लॉयड यांना शानदार शतक (102 धावा) काढल्याबद्दल त्यांना भेट म्हणून 'मॅन ऑफ द मॅच' मिळाले होते.