Dharma Sangrah
✕

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

Updated: शुक्रवार, 31 जुलै 2026 (16:32 IST)
 
सुरू ऊस : जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लागवड केली जाते आणि हे पीक तयार व्हायला १२ महिने (१ वर्ष) लागतात.
 
पूर्वहंगामी ऊस : ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान लागवड केली जाते आणि याला १३ ते १४ महिने लागतात.
 
अडसाली ऊस : जुलै-ऑगस्ट दरम्यान लागवड केली जाते आणि हे पीक तयार होण्यासाठी १५ ते १८ महिने लागतात.
ALSO READ: सर्वात फायदेशीर शेती व्यवसाय कोणता आहे? Most Profitable Farming Business
इतर काही पिके ज्यांना १ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागतो:
हळद: हळदीचे पीक परिपक्व होण्यासाठी साधारण ७ ते ९ महिने (जवळजवळ पाऊण वर्ष) लागतात.
आले : आल्याची शेती तयार होण्यासाठी ८ ते १० महिने लागतात.
केळी : केळीच्या बागेतून पहिले उत्पादन मिळण्यासाठी ११ ते १२ महिने (१ वर्ष) लागतात.
अन्ननस : अननसाचे पहिले फळ मिळण्यासाठी १५ ते १८ महिने लागतात.
ALSO READ: Perennial Agriculture : बहुवार्षिक शेती म्हणजे काय?
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

महाराष्ट्रातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा; ४.८६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

१०,००० रुपयांच्या आत ६०००mAh बॅटरी असलेले ५ दमदार स्मार्टफोन; दिवाळीत भेट देण्यासाठी उत्तम पर्याय

इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसह अनेक प्रमुख व्यक्तींचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस अधिकारी ताब्यात

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात अवमान कारवाई केली

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली

पुढील लेख
Show comments