Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील : संभाजी ब्रिगेड

Updated: रविवार, 13 सप्टेंबर 2020 (09:03 IST)
 
मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडले. त्यामुळे राज्य सरकारने आपली चूक सुधारून लवकरात लवकर कोर्टात पुनर्विचार याचिका करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेशही काढावा, असं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलं.
 
राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही? मराठा आरक्षण हा सुद्धा श्रद्धा आणि अस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्याने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

इंडिगोच्या ऑनलाइन सेवा अचानक थांबल्या! आरक्षण प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड

महाराष्ट्राची उत्पादने आता परदेशी बाजारपेठेत पोहोचतील, 'फार्म टू फॉरेन' अभियानमुळे निर्यात वाढेल; एकनाथ शिंदेंची घोषणा

LIVE: महाराष्ट्राची उत्पादने आता विदेशी बाजारपेठेत पोहोचणार

मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्यात आढळला 'ई-कोलाय' जीवाणू

LIVE: '‘वीटो पॉवर’' मिळाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 'सुपर सीएम' बनले

पुढील लेख
Show comments