रविवार, 11 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
हिंदू
आरती संग्रह
Written By
Last Modified:
शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (09:46 IST)
संबंधित माहिती
खंडोबाची आरती
खंडोबाची आरती
दत्त आरती - आरती अवधूता
दत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्ता
खंडोबाची आरती Khandoba Aarti
दत्त आरती - ओंवाळूं आरती
ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओंवाळूं आरती ॥धृ.॥
तनुमनधन वाती जाळुनी । भक्ति तेल वरुती ॥१॥
स्वयंप्रकाश दीप्ति उजळुनी ॥ हरूं द्वैतभ्रांति ॥२॥
त्रिपुटीरहित सद्गुरु अवधूता ॥ दत्ता प्रेम चित्तीं ॥३॥(पंतमहाराज)
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
How to Fly a Kite मकर संक्रांतीला पतंग कसा उडवायचा, मांजा आणि फिरकीसह पतंगांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या
पतंग कसा उडवायचा: पतंग उडवणे हा मकर संक्रांतीला साजरा होणारा एक विशेष सण आहे. पतंग उडवताना लोक एकमेकांचे पतंग कापून आपले कौशल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ही स्पर्धा रीळ आणि पतंगाच्या दोरीचा वापर करून आयोजित केली जाते, जिथे एक व्यक्ती आपला पतंग दुसऱ्यापेक्षा उंच उडवण्याचा आणि तो कापण्याचा प्रयत्न करते.
Shattila Ekadashi Katha 2026: षटतिला एकादशी कथा
Shattila Ekadash Story षटतिला एकादशी ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे, जी विशेषतः पौष महिन्यातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते. ही एकादशी भगवान विष्णूची उपासना करणाऱ्या आणि विशेषतः तीळ दान करणाऱ्या भक्तांसाठी विशेष पुण्यपूर्ण मानली जाते.
शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा
शनी श्याम वर्ण आहे आणि त्यांना काळा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे शनीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. तसेच अंघोळ करताना पाण्यात काळे तीळ घातल्याने आणि या दिवशी काळे तीळ दान केल्याने देखील लाभ प्राप्ती होते.
कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?
पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे. या दिवशी माँ दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात.
श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa
दोहा : श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि। बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार। बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील
धार्मिक मान्यतेनुसार ‘ॐ’ सर्वात शक्तिशाली मंत्र मानले गेले आहे. त्यामुळे जो कोणी सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप करतो त्याला मानसिक शांतीसोबतच शारीरिक शक्तीही मिळते. ‘ॐ’ उच्चारणाने मन शांत होते. एकाग्रताही वाढते.
उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला उत्तम करिअर करायचे असेल, तर पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त तुम्हाला इतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून कोणीही चांगले जीवन जगू शकत नाही, पुस्तकी ज्ञानाने नोकरी किंवा व्यासपीठ मिळू शकते, पण त्या व्यासपीठावर अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल, पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्या.अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला चांगले करिअर घडवण्यात खूप मदत करतात.जाणून घेऊया
तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या
कडाक्याच्या थंडीमुळे आणि वायू प्रदूषणाच्या धोक्यामुळे केवळ मानवांवरच नाही तर घरगुती वनस्पतींवर, विशेषतः तुळशीवरही हानिकारक परिणाम होत आहे. लोक सहसा थंडी किंवा दंव यामुळे तुळशी काळी पडते असे म्हणतात परंतु शहरांमध्ये वायू प्रदूषण वनस्पतींसाठी मूक हत्यार म्हणून काम करते.
साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026
मेष (२१ मार्च-२० एप्रिल) आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषतः उच्च अनिश्चिततेसह गुंतवणूक करताना. सोप्या आणि सुरक्षित पद्धती ताण कमी करतील. तुमच्या प्रियकरासोबत प्रवास केल्याने तुमच्या नात्यात जवळीक वाढेल. आरोग्य हळूहळू सुधारेल, परंतु वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मालमत्ता किंवा वारसा व्यवहार करताना संयमी आणि तटस्थ वृत्ती ठेवा. कामांना प्राधान्य दिल्याने तुमचा वेळ आणि मन दोन्ही शांत राहण्यास मदत होईल. या आठवड्यात, तुमची शक्ती आणि सहनशक्ती वाढेल. कामावर लक्ष केंद्रित होईल आणि प्रत्येक कामाकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिल्यास जबाबदाऱ्या सोप्या वाटतील. जुना कौटुंबिक वाद पुन्हा उद्भवू शकतो, म्हणून भावनिक संतुलन राखा. अनावश्यक गुंतागुंत टाळा, कारण यामुळे थकवा वाढू शकतो. भाग्यवान क्रमांक: ८ |भाग्यवान रंग: निळा
मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी
साहित्य तीळ गूळ तूप आवश्यकतेनुसार पाणी सुकामेवा