आरती अवधूता । जय जय आरती अवधूता ॥धृ.॥ मीतूंपणाचा भाव टाकुनी ॥ दर्शन दे संता ॥१॥ ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी ॥ सुख देशी चित्ता ॥२॥ प्रेमास्तव हा जन्म घेतला ॥ बाणली खूण दत्ता ॥३॥(पंतमहाराज)