Dharma Sangrah
✕

रामाची आरती

Updated: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (15:30 IST)
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । 
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।
 
निजबळे निजशक्ति सोडविली सीता । 
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । 
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । 
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।
 
अनाहतध्वनि गर्जती अपार । 
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । 
अयोध्येसी आले दशरथकुमार । 
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।
 
सहजसिंहासनी राजा रघुवीर । 
सोऽहंभावे तया पूजा उपचार । 
सहजांची आरती वाद्यांचा गजर । 
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

विजयादशमीला नक्की करा 'या' एका वस्तूचे दान; आयुष्यातून दारिद्र्य होईल कायमचे नष्ट!

दसर्‍याला रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनादाचे पुतळे का जाळले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री मातेची पूजा पद्धत, मंत्र आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments