Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 24 ते 30 सप्टेंबर 2017

Updated: शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (18:45 IST)
कर्क : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-विवाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा. वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.

सिंह : घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता. आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.

कन्या : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या. बरोबर दिशेने प्रयत्न केल्यास अडकलेला पैसा मिळेल. अधिकारी आपल्या कार्यावर खूश राहतील. घराच्या समस्येच समाधान.

तूळ : मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल.
ज्ञानवृद्धिसाठी स्वाध्यायात रूचि वाढेल. व्यापार उत्तम चालेले. विशेष कार्य झाल्यामुळे प्रसन्नता वाटेल. विरोधकांपासून सावध रहा.

वृश्चिक : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. पद, प्रतिष्ठा संबंधी कामांसाठी यात्रा योग. धर्म, आध्यात्म, गूढ अनुसंधान संबंधी विशेष योग.

धनु : संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा, आहारावर नियंत्रण ठेवा. मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग.

मकर : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग. लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील.

कुंभ : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग. वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.

मीन : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा. वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

कृष्ण जन्माष्टमीला करा तुळशीचे 'हे' सोपे उपाय; घरात नांदेल समृद्धी आणि मिळेल देवी लक्ष्मीची कृपा!

Janmashtami 2026 : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या ८ मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व दुःखे आणि अडचणी दूर होतील

Happy Janmashtami Images श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी फोटो

Krishna Janmashtami 2026 श्रीकृष्ण जन्माष्टमी; तारीख, पूजेची शुभ वेळ आणि विधी जाणून घ्या

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments