Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राशीनुसार शुभ रंग, उपाय आणि करा या देवाची पूजा

Updated: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (17:29 IST)
बाधा निवारणासाठी- 'ॐ गं गणपतये नम:' जपावे.
कर्क रास- 
शुभ ग्रह- चंद्र, मंगल, बृहस्पती
शुभ रंग- क्रीम, लाल, पिवळा, तपकिरी
शुभ वार- सोम, मंगळ, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 5
शुभ रत्न- मोती, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- दोन, तीन, पाच, आठ, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- महादेव, विष्णू, कार्तिकेय
शुभ व्रत- सोमवार, प्रदोष व्रत, पूर्णिमा व्रत
शुभ उपाय- गाय, कुत्रा, मुंग्यांना खाऊ घाला. गरिबांची मदत करा.
धन प्राप्तीसाठी- 'ॐ वित्तेश्वराय नम: या मंत्राची 1 माळ जपावी.
सिंह रास-
शुभ ग्रह- सूर्य, मंगळ, गुरु
शुभ रंग- पिवळा, गुलाबी, केशरी, मेहरुन
शुभ वार- रवि, मंगळ, गुरुवार
शुभ अंक- 1, 3, 5, 9
शुभ रत्न- माणिक्य, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- एक, तीन, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- सूर्य, राम, हनुमानजी
शुभ व्रत- रविवार व द्वादशी
शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या व पिंपळाच्या झाडाला गोड पाणी चढवावे. मुंग्यांना व पक्ष्यांना दाणा टाकावा. व्यसनांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना मदत करा.
सन्मान वाढविण्यासाठी- 'ॐ ह्रीं सूर्याय नम:' मंत्र जपावे.
कन्या रास- 
शुभ ग्रह- बुध, शुक्र, शनी
शुभ रंग- काळा, हिरवा, निळा
शुभ वार- बुध, शुक्र, शनिवार
शुभ अंक- 1, 5, 6
शुभ रत्न- पन्ना, नीलम, डायमंड
शुभ रुद्राक्ष- चार, सहा, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- गणपती, हनुमान, विष्णू 
शुभ व्रत- बुधवार व चतुर्थी
शुभ उपाय- तुळस व केळीच्या झाडाला जल चढवावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिव महिम्न स्तोत्राचा पाठ करावा व देवी कवच वाचावे.
बाधा निवारणासाठी- कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि अशक्त लोकांची मदत करावी.
व्यापार वृद्धीसाठी- 'ॐ ह्रीं नम:' जपावे.
तूळ रास-
शुभ ग्रह- शुक्र, शनी, बुध
शुभ रंग- पांढरा, हिरवा, व्हायलेट, हलके रंग
शुभ वार- बुध, शुक्र, शनिवार
शुभ अंक- 5, 6, 8
शुभ रत्न- पन्ना, हिरा, नीलम
शुभ रुद्राक्ष- चार, सहा, सात, नऊमुखी रुद्राक्ष
शुभ देव- महादेव, गणपती, हनुमान
शुभ व्रत- शुक्रवार, पंचमी. सूर्याला जल चढवावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
शुभ उपाय- पक्ष्यांना दाणा टाकावा. मोठ्यांची सेवा करावी.
आकर्षण प्राप्तीसाठी- 'ॐ ह्रीं नम:' जपावे
वृश्चिक रास- 
शुभ ग्रह- चंद्रमा, मंगळ, गुरु
शुभ रंग- पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल
शुभ वार- सोम, मंगळ, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 3, 9
शुभ रत्न- मोती, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- दोन, तीन, पाच, सातमुखी रुद्राक्ष
शुभ देव- महादेव, हनुमान
शुभ व्रत- मंगळवार, अष्टमी।
शुभ मंत्र- 'ॐ शं शनैश्चराय नम:' व गुरु मंत्र जपावे
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे
प्रगतीसाठी- 'ॐ हं हनुमते श्री रामचन्द्राय नम:' मंत्राचा जप करावा. याने शांती मिळेल.
धनू रास-
शुभ ग्रह- सूर्य, मंगळ, गुरु
शुभ रंग- पिवळा, गुलाबी, क्रीम, केशरी, नारंगी
शुभ वार- रवि, मंगळ, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 3, 7, 9
शुभ रत्न- माणिक्य, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- तीन, पाच व सात मुखी रुद्राक्ष
शुभ देवता- सूर्य, राम, विष्णू, हनुमान
शुभ व्रत- गुरुवार, एकादशी
शुभ मंत्र- 'ॐ जूं स:' मंत्र जपावे
शुभ उपाय- मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा व अशक्त विशेषतः वृद्ध लोकांची सेवा करावी
ज्ञान प्राप्तीसाठी- 'ॐ गुं गुरोभ्यो नम:' जपावे
मकर रास- 
शुभ ग्रह- बुध, शुक्र, शनी
शुभ रंग- हिरवा, काळा, निळा क्रीम, व्हायलेट
शुभ वार- बुध, शुक्रवार, शनिवार
शुभ अंक- 5, 6, 8
शुभ रत्न- पन्ना, डायमंड, नीलम
शुभ रुद्राक्ष- 4, 6, 7 मुखी रुद्राक्ष
शुभ देवता- गणपती, कालभैरव, श्रीकृष्ण
शुभ व्रत- शनिवार व अष्टमी
शुभ मंत्र- 'ॐ हौ जूं स:' मंत्राचा जप करावा. सुंदरकांड पाठ करावे.
शुभ उपाय- वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्या. एखाद्या मजारवर प्रत्येक गुरुवारी गुलाबाचे अत्तर व फूल चढवावे
शांतीसाठी- 'ॐ शं शनैश्चराय नम:' मंत्राचे जप करावे
 
कुंभ रास- 
शुभ ग्रह- बुध, शुक्र, शनी
शुभ रंग- क्रीम, पिवळा, हिरवा, निळा
शुभ वार- बुधवार, शुक्रवार, शनिवार
शुभ अंक- 5, 6, 8
शुभ रत्न- नीलम, डायमंड, पन्ना
शुभ रुद्राक्ष- चार, सहा, आठमुखी रुद्राक्ष
शुभ देवता- गणपती, भैरव, विष्णू
शुभ व्रत- शनिवार, अष्‍टमी
शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या. महादेवाला जल चढवावे. देव-दर्शन करावे.
बाधा निवारणासाठी- कुत्रा व गायीला पोळी खाऊ घाला. अशक्त व वृद्ध लोकांची मदत करा व 'वक्रतुण्डाय हुं' जपावे
 
मीन रास- 
शुभ ग्रह- सूर्य, मंगळ, गुरु
शुभ रंग- पिवळा, गुलाबी, मेहरुन
शुभ वार- रविवार, मंगळवार, गुरुवार
शुभ अंक- 1, 2, 3, 9
शुभ रत्न- मोती, मूंगा, पुखराज
शुभ रुद्राक्ष- आठ, नऊ, दहामुखी रुद्राक्ष
शुभ देव- महादेव, कार्तिकेय, विष्णू
शुभ व्रत- गुरुवार, एकादशी
शुभ मंत्र- 'ॐ बृं बृहस्पतये नम:' मंत्राची 1 माळ जपावी
शुभ उपाय- केळीच्या झाडाला जल चढवावे. तुपाचा दिवा लावावा.
बाधा निवारणासाठी- मुंग्या आणि पक्ष्यांना दाणा टाकावा. सूर्याला जल चढवावे. वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्यावा.

सर्व पहा

चाणक्य नीती : जीवनसाथी निवडण्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले ४ आवश्यक नियम जाणून घ्या

रक्षाबंधनादिवशीच होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या 'सूतक' काळ आणि राखी बांधण्याची शुभ वेळ

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments