Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 1 ते 7 जुलै 2018

Updated: शनिवार, 30 जून 2018 (14:41 IST)
 
कर्क : वाहन पीडायोग संभवतो
सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक स्वरूपाचेच ठरू शकेल. काळजीचे सावट वाढेल. शांतता व संयम ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात मनोनुकूल स्वरूपाचा प्रवास योग घडून येईल व प्रवास कार्यसाधकच ठरेल. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन उत्साह वाढेल.
 
सिंह : भागीदारीमधून लाभ घडेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा असणारा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा, भावी काळासाठी लाभप्रद ठरू शकेल. अंतिम चरणात यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला फक्त ऐकणेपुरताच र्मयादित ठेवणे आवश्यक व उचित ठरेल.
 
कन्या : आरोग्य चांगले राहील
सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या दृष्टिक्षेपात राहील. विरोधकांचा त्रास व ससेमिरा काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधकच ठरेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वाद मिटतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. इतरांकडून आवश्यक स्वरूपाचे असणारे सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतीने होऊन पूर्ण होतील.
 
तूळ : परीक्षेत यश मिळेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत मनोनुकूल यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. हातात पैसा खेळताच राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही व सर्वत्र यश मिळेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास पाठीमागे राहील. त्यामुळे त्यांना बोट ठेवण्यास जागा रिक्त राहणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक व उचित ठरेल व होणारा मनस्ताप टळेल.
 
वृश्चिक : पारिवारिक आनंद वाढेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. आपले मदतकार्य सहकारी वर्गाला विशेष उपयोगी स्वरूपाचेच सिध्द होईल व सर्वत्र विजयी मार्गावरून वाटचाल राहू शकेल. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास या सप्ताहामधील कालखंड भावी काळाच्या दृष्टीने लाभदायकच ठरू शकेल.
 
धनू : सहकार्य लाभेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग व कार्यालयीन सहकारी वर्गाकडून योग्य व अपेक्षित सहकार्य मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील व यश मिळण्याचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल व अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. कार्यसभोवतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहून काळजीचे सावट दूर होईल.
 
मकर : आर्थिक आवक वाढेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल व आर्थिक समस्या मिटतील. काही बाबतीत अल्पशा प्रयत्नाने व सहज केलेले प्रयत्न सफलतेच्या मार्गावर राहतील. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी यश मिळवून देणारीच राहील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून मानसिक अशांतता दूर होऊन शांतता लाभेल.
 
कुंभ : मानसिक समाधान लाभेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक शांतता व समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिध्द होऊन काळजी मिटेल व अपेक्षित कार्यहेतू साध्य होईल. अंतिम चरणात अपेक्षित पैसा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. दीर्घकालपर्यत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल व कार्यक्षेत्रात मानसन्मान, गौरव योग जुळून येईल व आनंद वाढेल.

मीन : अनावश्यक खर्च घडेल
सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्‍वक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयम ठेवणे आवश्यक व उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी सुधारेल व मनाला दिलासा मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम सार्थकी ठरतील व यश दृष्टिक्षेपात राहील.

सर्व पहा

जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments