शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मनाला शांत करून तणाव दूर करतो 'मोती'

तसं तर रत्न 84 प्रकाराचे असतात, पण त्यातून माणिक, मोती, पाचू, हिरा आणि नीलम..यांना पंच महारत्न म्हणतात. मोतीचा वापर फक्त आभूषण बनवण्यासाठी होत नाही बलकी मोती आमच्या भाग्याशी निगडित असतो. जाणून घ्या मोती धारण करण्याचे फायदे-
 
1. मोती मुख्य रूपेण चंद्राचा रत्न आहे. मोतीपण चंद्रासारखा सुंदर, शांत आणि शीतल असतो.  
2. मोतीचा प्रभाव मन आणि शरीरच्या रसायनांवर पडतो म्हणून मोती धारण केल्याने मन शांत राहत आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत मिळते.  
 
3. मोती धारण केल्याने अनिंद्रेची समस्या दूर होते.  

4. जर तुमच्या मनात कुठल्या गोष्टीची भिती किंवा काळजी असेल तर मोती धारण केल्याने ही भिती दूर होते.  
 
5. लांब आकाराचा मोती, ज्याचा रंग तेजस्वी पांढरा, असा मोती धारण केल्याने आर्थिक स्थिती उत्तम होते आणि लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असते.