suvichar
✕

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: सिंह

Updated: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:29 IST)
 
आपण एक चांगली बजेट योजना तयार केली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे अन्यथा आपणास आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागेल. वर्षाच्या सुरुवातीस ते मार्च अखेरपर्यंत आणि त्यानंतर विशेषतः: जुलै ते नोव्हेंबरच्या काळात आपल्याकडे पैशाचा चांगला स्रोत असेल आणि आपण चांगले पैसे कमावू शकाल. ह्या काळात आपणास आपल्या नशिबाची साथ मिळेल. 
 
आपणास वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहे. ह्या वर्षात धनार्जनासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु वर्षाच्या अखेरीस आपली आर्थिक स्थिती सुधारेल. आपले उत्पन्न अधिक चांगले होईल आणि आपण आपल्या पैशांच्या प्रवाहावर सहज नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. आर्थिक गुंतवणुकीतही आपणास यश मिळवू शकता. ह्या वर्षी अचानक धनप्राप्तीचे योग आहे त्याचा फायदा आपणास भविष्यासाठी होईल.

सर्व पहा

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील द्वादशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

उदकशांती म्हणजे काय? केव्हा आणि का करतात?

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

अंबाजी, पावागड आणि बहुचराजी; गुजरातमधील प्रसिद्ध देवी मंदिरांची दर्शन सहल

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments