ganesh chaturthi

साप्ताहिक राशीफल 15 ते 21 मार्च 2020

Updated: रविवार, 15 मार्च 2020 (10:33 IST)
 
कर्क : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-विवाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा. वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.
 
सिंह : घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी हा आठवडा उत्तम रहाण्याची शक्यता. आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.
 
कन्या : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या. बरोबर दिशेने प्रयत्न केल्यास अडकलेला पैसा मिळेल. अधिकारी आपल्या कार्यावर खूश राहतील. घराच्या समस्येच समाधान.
 
तूळ : मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल. नवृद्धिसाठी स्वाध्यायात रूचि वाढेल. व्यापार उत्तम चालेले. विशेष कार्य झाल्यामुळे प्रसन्नता वाटेल. विरोधकांपासून सावध रहा.
 
वृश्चिक : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग. मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. 
 
धनु : संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा, आहारावर नियंत्रण ठेवा. मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग.
 
मकर : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग. लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील.
 
कुंभ : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग. वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.
 
मीन : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल. कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो.

सर्व पहा

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणेशोत्सव १० दिवसांचाच का असतो? बाप्पाच्या पाहुणचाराशी आणि महाभारताशी संबंधित ही आकर्षक कथा वाचा

नीम करोली बाबा पुण्यतिथी Neem Karoli Baba death anniversary

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments