मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 मार्च 2020 (11:55 IST)

Holi 2020: या रंगांनी खेळा होळी, नशीब उजळेल

मेष
या राशींच्या लोकांसाठी लाल आणि पिवळा रंग शुभ ठरेल.
 
वृषभ
या राशीच्या लोकांसाठी नारंगी आणि जांभळा रंग शुभ ठरेल.
 
मिथुन
या राशीच्या जातकांसाठी हिरवा आणि जांभळा रंग शुभ ठरेल.
 
कर्क
या राशीच्या जातकांसाठी निळा आणि हिरवा रंग भाग्यशाली ठरेल.
 
सिंह
या राशीच्या जातकांसाठी गोल्डन आणि पिवळा रंग शुभ ठरेल.
 
कन्या
या राशीच्या जातकांसाठी नारंगी आणि पिवळा रंग शुभ ठरेल.
 
तूळ
या राशीच्या जातकांसाठी गुलाबी आणि लाल रंग भाग्यशाली ठरेल.
 
वृश्चिक
या राशीच्या जातकांसाठी लाल, पिवळा आणि हिरवा रंग शुभ ठरेल.
 
धनू
या राशीच्या जातकांसाठी पिवळा आणि लाल रंग शुभ ठरेल.
 
मकर
या राशीच्या जातकांसाठी गुलाबी आणि लाल रंग शुभ ठरेल.
 
कुंभ
या राशीच्या जातकांसाठी गुलाबी आणि लाल रंग शुभ ठरेल.
 
मीन
या राशीच्या जातकांसाठी हिरवा आणि नारंगी रंग भाग्यशाली ठरेल.