suvichar
✕

उन्हाळ्यात त्वचेवर लावा, रोजमेरी आणि पुदिन्याचा फेसपॅक

Updated: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (11:40 IST)
 
*रोजमेरी-पुदिना हाइड्रेटिंग फेसपॅक 
उन्हाळ्यामध्ये सारखा घाम येतो व त्यामुळे त्वचेला अतिरिक्त हाइड्रेशनची गरज असते. अश्यावेळेस हा फेसपॅक तुम्ही वापरू शकतात. 
आवश्यक साहित्य-
2 मोठे चमचे रोजमेरी
2 मोठे चमचे पुदिन्याची पाने 
1 मोठा चमचा मध 
1 मोठा चमचा साधे दही
 
उपयोग कसा करावा-
सर्वात पहिले रोजमेरी आणि पुदिन्याची पाने यांना एकत्र बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये  मध आणि दही टाकून चांगले मिक्स करा. तयार मिश्रणाला चाऱ्यावर आणि मानेवर लावावे. याला 15-20 मिनट लावून ठेवावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे आणि हलक्या हाताने पुसावे. 
 
*रोजमेरी-पुदिना क्लींजिंग फेसपॅक 
उन्हाळ्यात त्वचेला डीप क्लीन करण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करू शकतात. 
आवश्यक साहित्य-
1 मोठा चमचा कोरडी रोजमेरी
1 मोठा चमचा वाळलेले पुदिन्याची पाने  
1 मोठा चमचा ओटमील
आवश्यकतेनुसार गुलाब जल  
 
कसा करावा उपयोग 
एका बाऊलमध्ये कोरडी रोजमेरी, पुदिन्याचे पाने आणि ओटमील मिक्स करा. आता यामध्ये थोडे गुलाबजल मिक्स करा. म्हणजे एक मऊ फेसपॅक बनेल. आता तयार केलेल्या फेसपॅकला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. याला 15-20 पर्यंत लावून ठेवावे. मग कोमट पाण्याने धूवावे व हलक्या हाताने पुसावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

पुढील लेख
Show comments