रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2019 (12:39 IST)

5 महत्वाचे हेअर हॅक्स

उंच पोनीटेलसाठी
दोन बॉबी पिन्स पोनीटेलच्या खालच्या बाजूला लावा. अशाने पोनी उंच आणि घट्ट दिसेल.
कॅज्युअल लुकसाठी
हेअरस्प्रे नंतर केस ड्राय वाटतात. याला कॅज्युअल लुक देण्यासाठी हातावर हेअरस्प्रे करून हे पूर्ण केसांवर लावा.
स्टेप्सला फास्ट कर्ल करण्यासाठी
उंच पोनीटेल बांधून घ्या. पोनी खालून बाहेरच्या बाजूला फोल्ड करत वरपर्यंत घेऊन जा आणि मोठं क्लच लावा. घरातून बाहेर निघण्याआधी खोलून घ्या. केस बाउंसी आणि व्हेवी दिसतील.
पिन्स करा टाइट
हेअर पिन्स लूज झाल्यावर त्यातून केस सुटतात. जुन्या पिन्सला कापडावर ठेवून त्यावर हेअरस्प्रे करण्याने पिन्स टाइट होतील.

 
ब्रश ठेवा स्वच्छ
ब्रश स्वच्छ ठेवण्यासाठी आधी त्यातले केस काढून त्याला गरम पाण्याने धुवा. अता ब्रश शॅम्पूमध्ये भिजवून ठेवा. मग पुन्हा धुवा.