Dharma Sangrah
✕

लग्नाला जाण्यापूर्वी जाणून घ्या परफेक्ट आयशॅडो लावण्याची पद्धत, डोळे खूप सुंदर दिसतील

Updated: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (14:45 IST)
 
चांगल्या प्रकारे आयशॅडो लावण्यासाठी तुम्ही टॅप वापरू शकता. यासाठी प्रथम डोळ्यांच्या बाहेरील बाजूला टेप लावा आणि नंतर आयशॅडो लावा. हे डोळ्यांमधून बाहेर जाणार नाही तसेच एक अतिशय सुंदर देखावा तयार करेल.
 
तुम्हाला 3-4 कलर आयशॅडो लावायचा असेल तर हे लक्षात ठेवावे की भुवयाच्या रेषेजवळ हलके शेड्स वापरा आईलिड्सवर मीडियम शेड वापरावा. आता लूक चांगला तयार करण्यासाठी क्रिझवर डार्क शेड लावा. लग्नात चकचकीत दिसण्यासाठी तुम्ही कोपऱ्यावर शिमर लावू शकता.
 
आयशॅडो लावणे सोपे आहे पण ते व्यवस्थित ब्लॅड करणे महत्त्वाचे आहे. प्रोफेशनल आणि क्लीन लुकसाठी मेकअप ब्रश वापरा. आयशॅडो नीट ब्लॅड करा म्हणजे लूक चांगला तयार होण्यास मदत होईल.
 
जर तुम्ही जास्त पिग्मेंटेड आयशॅडो वापरत नसाल तर तुम्ही आधी पांढरा बेस बनवावा. यासाठी पापण्यांवर पांढर्‍या रंगाचा काजल किंवा आयशॅडो लावून ब्लॅड करा. असे केल्याने आयशॅडो चांगल्या प्रकारे उभरुन दिसेल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

पुढील लेख
Show comments