Marathi Biodata Maker
✕

चमचमीत त्वचेसाठी कारले आणि दहीचे फेस पॅक लावा आणि मुरुम व सुरकुत्यापासून मुक्त व्हा

Updated: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (23:35 IST)
 
कारल्याचा फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य
2 चमचे दही
2 चमचे वाटलेले कारले  
अर्धा चमचा मध
2 चमचे गुलाब पाणी 
 
कसे बनवावे
एका वाडग्यात वाटलेल्या कारल्यात दही घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात गुलाब पाणी घाला आणि एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. यानंतर मध घालून चांगले मिक्स करावे.
 
फेस पॅक कसा लावायचा
ते लावण्यापूर्वी, आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि थंड पाण्याने धुवा. नंतर हा पॅक 20 ते 30 मिनिटे राहू द्या. जेव्हा ते किंचित सुकते तेव्हा थंड पाण्याने धुवा आणि तुमच्या त्वचेला ड्राय मॉइश्चरायझर लावा. हा पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरता येतो.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

पारंपारिक बालूशाही रेसिपी: हॉटेलसारखी लेयर्स असलेली बालूशाही घरी कशी बनवावी?

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? प्रत्येकाने जाणून घ्याव्यात या गोष्टी

पुढील लेख
Show comments