Daily Horoscope
✕

कंडिशनर लावल्यानंतर केस गळतात? यामागची कारणे जाणून घ्या आणि केसांची अशी घ्या काळजी

Updated: गुरूवार, 20 ऑगस्ट 2026 (00:02 IST)
ALSO READ: केस धुण्यापूर्वी केसांना योग्यरित्या तेल लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

1 जास्त प्रमाणात कंडिशनर लावणे-

 कंडिशनर  केस मऊ बनवते, परंतु याचा अर्थ असा नाही की एकाच वेळी खूप कंडिशनर लावावे . असं केल्याने केसांपासून कंडिशनर चांगले साफ होतनाही. अशा स्थितीत केसांमध्ये कंडिशनर राहिल्याने केस गळणे सुरू होतात.
ALSO READ: Hair Care Tips: दह्यात हे ४ पदार्थ मिसळून लावा, केस होतील लांब, दाट आणि मजबूत

2 चुकीचे कंडिशनर वापरणे-

 कंडिशनर लावत असताना, योग्य कंडिशनर निवडणे देखील खूप महत्त्वाचे आहे. काही लोक केसांना केमिकलयुक्त कंडिशनर लावतात किंवा केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर लावत नाहीत. त्यामुळे केसांना फायदा कमी आणि नुकसान जास्ती होतो. कधीकधी या कारणामुळे केस गळणे देखील सुरू होते.
ALSO READ: घरी केस वाढवणारे बायोटिन कसे बनवायचे, कृती आणि त्याचे फायदे जाणून घ्या

3 केसांना कंडिशनर लावण्याची पद्धत -

केसांमध्ये कंडिशनर लावल्याचा फायदा तेव्हाच होतो, जर ते योग्य प्रकारे लावले जाईल  काही लोक केसांसह स्कॅल्पला कंडिशनर लावतात. यामुळे त्यांना अतिरिक्त लाभ मिळेल, असे त्यांना वाटते. तर प्रत्यक्षात तसे होत नाही. स्कॅल्पला कंडिशनर लावल्यास केस लवकर गळतात.
त्यामुळे आता कंडिशनर लावताना या चुका करू नका आणि केसांची चांगली काळजी घ्या.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Mahaparinirvan Din 2026 Speech in Marahti भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी

कुरकुरीत आणि चविष्ट डोशाचे अचूक पीठ; सोनेरी रंग आणि अप्रतिम चवीचे गुपित

रोज बदाम खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात? किती बदाम खाणे योग्य?

Dev Diwali 2026 Wishes in Marathi देव दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments