Festival Posters

अंडरआर्म्सचा वास सहन होत नसेल तर या 5 सोप्या टिप्स अमलात आणा

Updated: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (11:13 IST)
 
चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात या दुर्गंधीपासून सुटका कशी मिळवायची-
 
1. उन्हाळ्यात कांदा, मांसाहार, अंडी, मासे, लसूण यासारख्या गोष्टी खाणे टाळा. याचे सेवन टाळल्याने घामही कमी प्रमाणात सुटतो.
 
2. तुम्हालाही कोणीतरी सांगितले असेल की तुम्ही अधिकाधिक पाणी प्या. पण मोजकेच लोक हे ऐकतात आणि फॉलो करतात. दिवसभरात किमान 9 ते 10 ग्लास पाणी प्यायल्यास लघवीद्वारे विषारी तत्त्व बाहेर पडतात. यामुळे शरीरातून कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही.
 
3. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा, गुलाबजल, लिंबू किंवा तुरटी मिक्स करू शकता. त्यामुळे घामाचा वास सुटणार नाही. आंघोळ करताना पाय चांगले धुवा. अनेक वेळा शूज उघडल्यानंतर पायाला वास येऊ लागतो.
 
4. पहाटे सगळ्यांना ऑफिसला जाण्याची घाई असते. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी एका टबमध्ये 3 चमचे बेकिंग सोडा टाका आणि धुण्याच्या कपड्याच्या मदतीने संपूर्ण शरीर पुसून टाका. तुमची दुर्गंधी दूर होईल.
 
5. टी ट्री ऑइलमध्ये असलेले घटक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तुम्ही दोन थेंब पाण्यात मिसळून ते कापसाच्या साहाय्याने हाताखाली लावू शकता.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

B.Tech in Leather Engineering Technology मध्ये करिअरची संधी; पात्रता, शीर्ष महाविद्यालये, व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

महागड्या केराटिन ट्रीटमेंटला विसरा! भेंडीच्या या घरगुती उपायाने मिळवा मऊ, स्मूद आणि सरळ केस

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

गणेशोत्सवासाठी खास नैवेद्य: जिभेवर विरघळणारा केळी बेसन हलवा; Banana Besan Halwa

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

पुढील लेख
Show comments