शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

घराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी अमलात आणा हे 3 उपाय

अनेकदा आम्हाला भास होतो की घरात काही विचित्र शक्तींचा वास आहे. यापासून वाचण्यासाठी हे 3 उपाय अत्यंत प्रभावी आहेत.
दररोज हनुमानाचे पूजन करून हनुमान चालीसाचा पाठ करा. विशेषतः: ही चौपाई वाचा भूत पिशाच्च निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे
 
प्रत्येक शनिवारी शनी देवाला तेल चढवावे. आपण वापरलेली चपलांची जोडी एखाद्या गरिबाला दान करा.
 
एका काचेच्या ग्लासात पाण्यात मीठ मिसळून घराच्या नैरृत्य कोपर्‍यात ठेवून द्या आणि त्याच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब लावून द्या. पाणी वाळल्यावर तो ग्लास पुन्हा स्वच्छ करून मीठ मिसळून पाणी भरून ठेवा.