Marathi Biodata Maker
✕

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Updated: मंगळवार, 23 जुलै 2019 (17:10 IST)
 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी जोर लावून धरली होती. 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Nepal Helicopter Crash: माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर

National Housewife/Homemaker Day : राष्ट्रीय गृहिणी दिन; महत्व जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाचा शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

LIVE: सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी ७ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे

सुनेत्रा पवार यांनी NCP च्या आमदारांची बैठक बोलावली असून, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments