गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (12:28 IST)

Amazon ने लाँच केले T-20 Experience स्टोअर

Amazon च्या खास क्रिकेट T20 एक्सपीरिएन्स स्टोअरच्या माध्यमातून क्रिकेट चाहते TV, फोन, AC, प्रोजेक्टर यासारख्या विविध गोष्टींवर बंपर डिस्काउंट मिळवू शकतात.
 
आयपीएलचा तेरावा सीझन (IPL 2020) डोळ्यासमोर ठेवून Amazon India ने खास क्रिकेट T20 Experience स्टोअल लाँच केले आहे. या एक्सपिरिअन्स स्टोअरच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना टीव्हीवर 45 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते.
 
क्रिकेट खेळण्यासाठी जर तुम्ही प्रोटेक्टिव्ह गिअर, शूज, कपडे, क्रिकेट बँट आणि पूर्ण सेट खरेदी करायचा असेल तर यावर देखील 50 टक्के सूट मिळेल. यामध्ये Puma, New Balance, SG, SS, DSC, GM, MRF, Kookaburra, Elevar, Moonwalkr सारखे टॉप ब्रँड आहेत.
 
टीशर्ट्स बरोबरच ग्राहक जर्सी, ट्रॅक पँट, शॉर्ट्स, लेगिंग्ज, स्वेटशर्ट, जॅकेट आणि सेफ्टी मर्चंडाइज खरेदी करू शकता. ज्यावर देखील 40 टक्के डिस्काउंट मिळेल. यामध्ये सेव्हेन बाय एम एस धोनी सारखे ब्रँड देखील आहेत.
 
याठिकाणी ग्राहकांना मोठी स्क्रीन, 4K किंवा LED टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळेल. यामध्ये Mi, OnePlus, Sony, Samsung आणि LG सारखे लोकप्रिय ब्रँड आहेत. 
 
त्याचप्रमाणे ग्राहकांना त्यांच्या Viewing Experience उत्तम बनवण्यासाठी हेडफोन, साउंडबार आणि Amazon डिव्हाइस उदा. Fire TV stick आणि Echo वर देखील ऑफर देण्यात येत आहे.
 
त्याचप्रमाणे ग्राहकांना त्यांच्या Viewing Experience उत्तम बनवण्यासाठी हेडफोन, साउंडबार आणि Amazon डिव्हाइस उदा. Fire TV stick आणि Echo वर देखील ऑफर देण्यात येत आहे.
 
या ऑफर अंतर्गत Dell Inspiron 10th Gen Laptop 48,990 रुपये किंमतीला मिळत आहे. तर Samsung Galaxy Tab A 10. चा 10.1 इंच मॉडेल 14,999 रुपयांना मिळेल. स्मार्टफोन्समध्ये One Plus 7T Pro तुम्हाला 47,999 रुपयांत उपलब्ध करण्यात येईल. तर Vivo Y15 ग्राहकांना केवळ 12,990 रुपयात खरेदी करता येईल.
 
कंपनीकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, ग्राहक फर्निचर, पुस्तके, फिटनेस, ग्रूमिंग, स्ट्रिंग लाइट्स सुद्धा चांगल्या ऑफरमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहक रेफ्रिजरेटर, AC, माइक्रोवेव्ह, पॉपकॉर्न मेकर आणि सैंडविच ग्रीलसारखे प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे Amazon Fresh वरून देखील ऑर्डर करता येईल.