Dharma Sangrah
✕

राम नवमीला बँकांना सुट्टी!

Updated: सोमवार, 15 एप्रिल 2024 (16:02 IST)
 
 या राज्यांमध्ये बँका बंद राहतील
अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये रामनवमीच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
बँक बंद असताना बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करता येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून बँकेशी संबंधित काम घरी बसून करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारेही डिजिटल पेमेंट करू शकता

17 एप्रिल 2024- अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे श्री रामनवमीच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.

Edited By- Priya Dixit  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments