Festival Posters

बिहार : ऑटोमेटिक स्कूटरची मागणी वाढली

शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:24 IST)

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सदरची वाढ  मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे.  होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष(सेल्स अँड मार्केटिंग) यदविंदर सिंग गुलेरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या सहा वर्षात भारतात स्कूटरच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढलीये. दुसरीकडे बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरच्या मागणीत ४१ टक्क्यांनी वाढ झालीये. यात होंडाच्या स्कूटरची मागणी मोठी आहे. 

गुलेरिया म्हणाले, बिहारमध्ये होंडाच्या स्कूटरची रेकॉर्डब्रेक विक्री झालीये. होंडाने एप्रिल-जून २०१७-१८ दरम्यान ३८,०२३ गाड्यांची विक्री करत बिहारमध्ये सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड बनवला. गेल्या सहा वर्षात होंडाच्या दुचाकी गाड्यांची मागणी ४.५ टक्क्यांनी वाढलीये.  बिहार हे होंडासाठी भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य आहे. बिहारमधील लोक आपल्या सोयीसाठी येण्या-जाण्याच्या दृष्टीने स्कूटरला प्रथम प्राधान्य देत आहेत. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नागपूरमध्ये भीषण अपघात: रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या हरणांच्या कळपाला ट्रेनची धडक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

LIVE: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

भारत तिसरा एकदिवसीय सामना २७ धावांनी हरला, इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली

स्पेनने अर्जेंटिनाला हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments