Dharma Sangrah
✕

कांदद्याची तेजी सुरूच, शेतकरी राजाला होतोय फायदा

Updated: गुरूवार, 21 जून 2018 (17:27 IST)
 
मात्र या भाव वाढीमुळे कोणत्याही प्रकारे खुल्या बाजारपेठेत कांदा भाव वाढणार नाही असे तज्ञ सांगत असून, सोशल मिडीयावर फिरत असलेल्या कांदा दर बाबत विश्वास ठेवू नये असे आव्हान बाजार समिती करत आहेत.
 
या आठवड्याच्या सुरुवातीच्या लासलगाव येथे  पहिल्याच दिवशी सोमवारी सरासरी ९२० रुपये इतका होता. तर मंगळवारी सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ दिसून आली होती. सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३०० रुपयांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून,त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होणार आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात राजस्थानच्या कोटा येथून तिघांना ताब्यात घेतले

गडकरींचा युक्तिवाद निष्फळ ठरला! पुण्यात खाजगी दुचाकी वापरल्याप्रकरणी रॅपिडोविरोधात एफआयआर दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये गणवेशाचा धाक दाखवून डिजिटल अटक

हिरो स्प्लेंडरचा धुमाकूळ! बाजारात पुन्हा एकदा नंबर १; पाहा टॉप १० मोटरसायकल्सची संपूर्ण यादी

LIVE: राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments