Daily Horoscope
✕

तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे का? नोटा कुठे आणि कशा बदलायच्या आरबीआयने स्पष्ट केले

Updated: शुक्रवार, 10 जुलै 2026 (13:26 IST)
आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेबद्दल काय सांगितले?
आरबीआयने त्यांच्या अधिकृत खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "बहुतेक २००० च्या नोटा परत करण्यात आल्या आहे, परंतु तुमच्याकडे अजूनही काही नोटा असल्यास, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे:
ALSO READ: पाऊस पडताच तुमच्या घरासमोर पाणी साचते का? तर कुठे आणि कोणाकडे तक्रार करावी जाणून घ्या
२००० च्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम आहे. तुम्ही आरबीआयच्या १९ इश्यू कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयात त्या बदलून घेऊ शकता. तसेच तुम्ही इंडिया पोस्टद्वारे कोणत्याही आरबीआय इश्यू कार्यालयात पाठवून त्या तुमच्या खात्यात जमा करून घेऊ शकता."

२००० च्या नोटा कुठे आणि कशा बदलायच्या?
तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल. तिथे तुम्ही २००० रुपयांची नोट बदलून घेऊ शकता किंवा तुमच्या बँक खात्यात पैसे काढू शकता. हे लक्षात घ्या की भारतीय रिझर्व्ह बँकेची देशभरात १९ प्रादेशिक कार्यालये आहे.
ALSO READ: पावसाळ्यात शेतीची अवजारे सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी अश्या प्रकारे घ्या काळजी
तुमच्या शहरात आरबीआयचे प्रादेशिक कार्यालय नसेल तर अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही; त्याऐवजी, तुम्ही २००० रुपयांची नोट भारतीय टपालाद्वारे आरबीआयच्या मूळ कार्यालयात पाठवू शकता. त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
ALSO READ: ३० वर्षे ३०० आलिशान हॉटेल्समध्ये मोफत मुक्काम; चार्ल्स शोभराजला आदर्श मानणारा 'तो' हायप्रोफाइल ठग अखेर गजाआड!
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: विदर्भात पावसाची शक्यता, या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

LIVE: नाशिकमध्ये आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिकमध्ये ६,५०० आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

पुढील लेख
Show comments