Biodata Maker marathi
✕

सुपर अॅप बनवेल रिलायंस जियोला सुपर स्ट्रॉंग

Updated: गुरूवार, 2 मे 2019 (17:33 IST)
 
जियो लाँच केल्यानंतर 30 महिन्यांमध्ये 30 कोटीपेक्षा जास्त ग्राहक जोडून रेकॉर्ड कायम केला होता. जियोच्या नेटवर्कवर वॉयस आणि डेटाच्या उपयोगात जबरदस्त वाढ बघण्यात आली आहे.
 
विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळेस जर "सुपर एप" लाँच झाला तर रिलायंस इतर कंपन्यांच्या स्पर्धेत योग्य स्थितीत असेल. जियोचा विशाल ग्राहक बेस आणि जियो डिवाइसेसची बाजारात पकड, याला अजून जास्त मजबूत बनवेल. एका नंतर एक संपादन आणि गुंतवणुकीच्या माध्यमाने रिलायंसला बाजारात आपली पकड बनवण्यात मदत मिळेल. रिलायंस जियोचे "सुपर एप" ते इ-कॉमर्स, ऑनलाईन बुकिंग आणि भुगतान सर्व काही एकाच जागेवर होऊ शकतात.
 
2017 मध्ये 24 अरब डॉलर (डेलोइट इंडिया आणि रिटेल एसोसिएशन ऑफ इंडियाचे एक संयुक्त रिपोर्टनुसार) असणारा इ-कॉमर्स बाजार 2021 मध्ये   84 अरब डालरच्या आकड्यापर्यंत पोहोचेल. रिलायंसची इ-कॉमर्समध्ये एंट्रीसोबतच इ-कॉमर्स सेक्टरमध्ये देखील टेलिकॉम मार्केटप्रमाणे उठा पटक बघायला मिळू शकते. प्रमुख कंपन्या आपले मार्केट पोझिशन गमवू शकतात.
 
मुकेश अंबानीनुसार, हा नवीन कॉमर्स प्लेटफार्म देश भरातील किमान तीन कोटी व्यापार्‍यांचे जीवन बदलू शकतो. तंत्रज्ञान व्यापार्‍यांना सक्षम बनवेल आणि लहान व्यापारी देखील ते सर्व काही करून शकतील जे मोठे इ-कॉमर्स फर्म करत आहे.
 
अंबानीने मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये "मेक इन ओडिशा कॉन्क्लेव" मध्ये म्हटले होते की, "रिलायंस जगातील सर्वात मोठा ऑनलाईन-टू-ऑफलाईन न्यू कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम करत आहे." 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? नियम काय सांगतात ते जाणून घ्या

सोन्याच्या दरात १८,५३० ची मोठी घसरण! पुढे काय होणार? पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे मुलींच्या लग्नात अडथळा आल्यास शिवसेना जबाबदारी घेईल, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments