संशयकल्लोळ या गाजलेल्या संगीत नाटकामधील अमेय वाघचे हे रूप. पुण्यात पार पडलेल्या वसंतोत्सव समारंभात या नाटकाने रसिकांची मने जिंकली.