Marathi Biodata Maker

"प्रेमवारी" चित्रपटाचे पोस्टर लाँच

सोमवार, 10 डिसेंबर 2018 (15:04 IST)
'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित 'प्रेमवारी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. हे पोस्टर पाहून हा नक्कीच एक रोमँटिक सिनेमा वाटत आहे. या पोस्टर वर सिनेमातील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहे. व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या चित्रपटातून मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा येत आहे. साईममित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले.
 
या सुंदर चित्रपटाचे  लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. 

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

प्रसिद्ध ब्रिटिश गायिका लॉरेन बेनेट यांचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन

"मुंबई-पुण्याजवळची ५ 'हिडन' ठिकाणे; जिथे पावसाळ्यात गर्दीशिवाय निसर्गाचा आनंद घेता येईल

राजकुमार रावच्या 'दादा' मोठी बातमी समोर, चित्रपटाचा फर्स्ट लूक सौरव गांगुलीच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार?

केवळ किल्ले आणि राजवाडेच नव्हे, तर राजस्थानमधील हे सुंदर धबधबे तुमचे मन जिंकतील

पुढील लेख
Show comments