Festival Posters
✕

मी यापुढे ही चेन्नईकडून खेळत राहणार : धोनी

Updated: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (11:49 IST)
‘माझ्या मते पुढील सत्रात लिलाव झाल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यावे. लिलाव झाल्यास पुढील तीन वर्षांसाठी तुम्ही त्या खेळाडूला संघात ठेवू शकता. पण धोनी तीन वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे का? चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवले तर प्रत्येक वर्षी १५ कोटी द्यावे लागतील. समजा धोनीने २०२२ पासून न खेळण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण त्या तोडीचा खेळाडू मिळणार आहे का? मेगा ऑक्शनचा हाच फायदा असतो, तुम्ही तुम्हाला हवीतशी टीम तयार करू शकता. धोनीला सोडून दिल्यास पुन्हा खेळाडू अदलाबदल प्रक्रियेनुसार संघात परत घेण्याचा पर्याय खुला राहणारच आहे. सीएसकेने धोनीला सोडणे योग्यच ठरणार आहे,’ असे मत आकाश चोप्राने स्वत:च्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात मांडले.

सध्याच्या आठही संघांपैकी चेन्नईच्या संघाला ऑक्शनची सर्वात जास्त गरज असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. चेन्नईला यंदा अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनुभवी खेळाडूंचे फॉर्मात नसणे संघाला चांगलेच भोवले. पुढच्या वर्षी नव्या दमाच्या खेळाडूंनिशी मैदानात उतरण्याचे संकेत धोनीने दिले होते.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

आयर्लंडचा स्टार गोलंदाज बेन व्हाईटने २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

India vs Zimbabwe वैष्णवी शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झिम्बाब्वेविरुद्ध ५ बळी घेत रचला विक्रम

भारताने तिसरा टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला

अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडला, नवा इतिहास रचला

जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करणार, ऋषभ पंतही खेळताना दिसणार

पुढील लेख
Show comments