द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला धोनी सुरुवात करतोय. शनिवारी या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. येत्या रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे. दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अकॅडमी सुरु होत आहे. यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफिक...