Dharma Sangrah
✕

युवराज सिंग निवृत्त होणार...

Updated: सोमवार, 10 जून 2019 (11:19 IST)
 
भारतात सर्वश्रेष्ठ मर्यादित ओव्हरच्या खेळाडूंमध्ये एक युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटहून संन्यास घेण्याचा गंभीरतेने विचार करत आहे कारण ते परदेशात होणाऱ्या ट्वेट-20 लीगमध्ये फ्रीलांस करिअर बनवू बघत आहे.
 
मागील दोन वर्षापासून युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. सूत्रांप्रमाणे बीसीसीआयने त्याला आयसीसी मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती.
 
बीसीसीआयच्या एका सीनीयर अधिकार्‍याप्रमाणे युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटहून संन्यास घेण्याबाबत विचार करत आहे. त्यासंदर्भात तो बीसीसीआयशी चर्चाही करणार आहे. पण, तत्पूर्वी GT20 ( कॅनडा), Euro T20 Slam (आयर्लंड) आणि हॉलंड येथे होणाऱ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याच्या परवानगीवर त्याला बीसीसीआयच्या उत्तराची अपेक्षा आहे, कारण तेथून त्याला खेळण्याची पेशकश केली जात आहे.  

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Asian Games भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिला सामना जपानविरुद्ध खेळेल

डेव्हिस कपच्या दुसऱ्या फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा?

भारतीय आणि अफगाण संघ आज तिसऱ्या आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गायकवाडची वापसी; नमन धीर आणि आकिब नबीला वनडेमध्ये पहिली संधी

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी खासदार प्रिया सरोज यांचा विवाह या दिवशी होणार

पुढील लेख
Show comments