मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (15:45 IST)

बस थांब्यालाच बनवले ग्रंथालय

bus stop
आता बस थांब्यावर उभे राहून बसची वाट पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही कारण येथील एका बस थांब्याचे रूपांतर ग्रंथालयात करण्यात आले आहे. येथे थांबणारी लोकं येथे पुस्तक वाचत बसची वा पाहतात. 

हा अनोखा प्रयोग ब्रम्हपुत्र साहित्य महोत्सवात करण्यात आला. या राज्यात पहिल्यांदाच साहित्य महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. येथे येणाप्या लोकांची सख्या पाहता हे महोत्सव यशस्वी होत असल्याचे म्हटले जात आहे. एका जाहिरात कंपनीचे संचालक अनुप खत्रा यांनी विशेष ग्रंथालयाची स्थापना केली आहे. येथे २00- २५0 कपाटे पुस्तकांनी भरलेली अहेत.